Reshan Card : रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने नियमावली बनवली आहे. त्या नियमांचे तुम्ही पालन न केल्यास तुमचे राशन कार्ड बंद होणार आहे. जे नागरिक पात्र नसतानाही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशा नागरिकांसाठी आता सरकारने रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन कार्ड साठी अपात्र ठरलेले आहेत. अशा लोकांना आता रेशन कार्ड बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे. यासाठी शासनाकडून यादी देखील पाठवण्यात आलेले आहे व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुरवठा विभागाकडे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद >>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 12:51 pm