Petrol Pump Fraud : पेट्रोल पंपावर डिझेल किंवा पेट्रोल भरताना कर्मचाऱ्यांकडून अनेकदा हेराफेरी होत असल्याच्या बातम्या येतात. कमी इंधन भरल्याच्या अनेक तक्रारी आहेत. पेट्रोल किंवा डिझेल भरताना, फ्युएल डिस्पेंसर मशीनच्या मीटरवर शून्य पाहून तुम्हाला योग्य प्रमाणात इंधन मिळेल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमची चूक असू शकते. कधी इंधनाच्या शुद्धतेत गडबड होते तर कधी दुसरा खेळ सुरू असतो.
तुम्ही जंप ट्रीकला बळी पडू शकता :
कधी पेट्रोलवर 0 नंतर 1 रुपया दाखवतो, नंतर थेट 5 दाखवतात. जर मधले 2, 3 आणि 4 दाखवले नाहीत तर तुम्ही जंप ट्रीकचा बळी होऊ शकता. यातून लाखोंची फसवणूक होत आहे. यामुळे तुम्हाला इंधन कमी मिळेल.
Petrol Pump Fraud : जंप ट्रिक विरुद्ध तक्रार कुठे करावी
>>>> येथे क्लिक करा <<<<
This post was last modified on October 25, 2024 10:12 am