MP : खासदार म्हणजे कोण, तो काय काम करतो?
▪️गावच्या लोकांना हे माहिती नसते की खासदारकीची कामे काय असतात आणि यामुळे गावच्या लोकांची दिशाभूल करणे काही राजकीय मंडळींना सोपे जाते.
▪️बऱ्याच वेळा जाणूनबुजून काही गावकऱ्यांना खासदार आपल्या गावात आल्यावर चुकीचे प्रश्न विचारायला सांगतात म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर गावकऱ्यांना काही लोक सांगतात की अमुक खासदार निवडून दिल्या पासून माघील 5 वर्षे आमच्या गावात आलाच नाही का आला नाही ते विचार.
MP : आमच्या गावासाठी तू काय केलेस??
▪️भोळ्या गावकऱ्यांना हे प्रश्न बरोबर वाटतात आणि गावात आलेल्या खासदारला कोंडीस पकडण्याचे प्रयत्न केले जातात.
खासदार हा मुळात गावची कामे करण्यासाठी निवडून दिला जात नाही. हे आधी समजून घ्या नीट!
खासदार आणि त्याचा पक्ष जर सत्तेत असेल तर त्यांना तुम्ही खालील प्रश्न विचारू शकतात >>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on April 30, 2024 9:23 am