● राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.
● पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा अंदाज.
▪️ ‘शासन आपल्या दारी अन् आम्ही दिल्ली दरबारी’; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
▪️ राष्ट्रवादी काँग्रेस’कडून 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस; 48 तासांमध्ये उत्तर देणं बंधनकारक
▪️ खातं बदलून देण्याची, विनंती आधीच केली होती; खातं बदलल्यानंतर सत्तार यांचे विधान
▪️ सर्वात कमी दरात देणार वीज; टाटा इलेक्ट्रिसिटीचा दावा
▪️ मराठमोळ्या ऋतुराजकडे भारताचे कर्णधारपद, आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय संघाची घोषणा
▪️ दिव्यातील 43 शाळा अनधिकृत, ठाणे महानगरपालिकेकडून शाळांवर कारवाई
▪️ऐतिहासिक गावातील शाळेच्या यादीतून भाऊराव पाटलांची शाळा वगळली
▪️ सणांआधीच सर्वसामान्यांना दिलासा; तूप आणि लोणी होणार स्वस्त!
● अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचं खातेवाटप जाहीर.. शिंदे मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजप मंत्र्यांच्या खात्यातही बदल.
● खातेवाटप जाहीर होताच अजितदादा सिल्वर ओकवर; शपथविधीनंतर पहिल्यांदाच अजित पवार थोरल्या पवारांच्या निवासस्थानी.
● अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संबंधाबाबत सामाजिक आणि संवैधानिक बदल आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण.. लैंगिक संबंधात संमतीसाठी वय कमी करण्याचीही सूचना.
● फ्रान्समध्येही आता UPI द्वारे व्यवहार होणार, विद्यार्थी व्हिसावरही सूट; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरिसमधून घोषणा.
● चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष.
● अंतराळ इतिहासातील सोनेरी दिवस, देशवासियांच्या आशा आणि स्वप्नांची झेप; Chandrayaan 3 च्या यशस्वी उड्डाणावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया.
● दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE साठी रवाना, राष्ट्रपती शेख बिन जायद यांची घेणार भेट.
● अश्विनच्या फिरकीपुढे कॅरेबिअन आर्मी गारद, भारताचा एक डाव आणि 141 धावांनी विराट विजय.
This post was last modified on July 15, 2023 3:56 am