X

Join Davandi Whatsapp Group Link Lists 2025

Davandi Whatsapp Group Link Lists 2025

Join Davandi Whatsapp Group Link Lists 2025

सर्व नवीन अपडेट्स, दैनंदिन प्रकाशित न्यूज, चालू घडामोडी, नोकरी विषयक माहिती , जाहिराती, आणि बरचं काही आता आपल्याला व्हाट्सअप ग्रुप मध्ये मिळणार…

अलर्ट : ग्रुप मध्ये सामील होण्याआधी खालि दिलेली सेटिंग करून घ्या. (खास करून महिला/मुलींनी आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे.)

  1. आपला व्हाट्सअँप ओपन करा.
  2. सेटिंग ओपन करून प्रायव्हसी यावर क्लिक करा.
  3. Last Seen या ऑपशन वर क्लिक करून My contact ला टिकमार्क करा.
  4. Profile phote या ऑपशन वर क्लिक करून My contact ला टिकमार्क करा.
  5. About या ऑपशन वर क्लिक करून My contact ला टिकमार्क करा.

अशा प्रकारे व्हाट्सप ची सेटिंग करा. जेणे करून तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते. तुमचे नाव प्रोफाईल फोटो व अबाउट हे ऑपशन ग्रुप मधिल अनओळखी व्याक्ति पाहू शकणार नाहीत. आपली सुरक्षा आपल्या हातात.

सुचना व अटी :

  1. Davandi .in शी सर्व सलग्न ग्रूप जिल्हा न्यायालयात Register केलेले आहेत.
  2. तुम्ही पाठवलेली वयक्तिक माहिती व मोबाईल क्रमांकासंबंधी गोपनियता ठेवण्यात येईल.
  3. . ग्रुप मधील अनोळखी व्यक्तींना मेसेज करून त्रास दिल्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
  4. आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित ! धन्यवाद..

Davandi Whatsapp Group Link

खालिल पैकी कोणत्याही एकाच ग्रुप मध्ये जॉईन व्हा सर्व ग्रुप मध्ये एक सारखे अपडेट्स पाठवण्यात येतात.

This post was last modified on March 24, 2025 8:18 am

Davandi: