X

Job update : नोकरी विशेष BECIL मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर असिस्टंट भरती..

Job update

Job update : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.

रिक्त असलेले पद :


डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)

एकूण रिक्त पद संख्या : 03 पदे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2024

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?

१. डेटा एंट्री ऑपरेटर

बॅचलर पदवी किंवा संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.

FICS, INFOLNET, MS हाताळण्याचा अनुभव, वर्ड, एक्सेल आणि प्रयोगशाळा माहिती व्यवस्थापन प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे.

किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

FSSAI च्या फाईल्स/काचेच्या वस्तू अधिसूचित अन्न चाचणी प्रयोगशाळा/संशोधन संस्था/

इतर कोणतीही संस्था यामध्ये फाइल्स आणि संगणकाशी संबंधित काम हाताळणे.

. कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)

SSLC/HSC (10वी/१२वी पास

अनुभव अन्नाचे नमुने, FSSAI च्या फाईल्स/काचेच्या वस्तू अधिसूचित अन्न चाचणी प्रयोगशाळा/संशोधन संस्था/

इतर कोणतीही संस्था यामध्ये काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव.

मराठी आणि हिंदी भाषेत प्राविण्य असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 पेक्षा कमी असावे.

परीक्षा शुल्क : 885 रुपये. (SC/ST: 531 रुपये)

किती मिळणार पगार?

डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) : 29,850 रुपये दरमहा

मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) : 27,000 रुपये दरमहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://becilregistration.in/

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://becilregistration.com/ ला भेट द्या.

हेही वाचा >>> आनंद वाढणार! राशनकार्ड धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; या वस्तू मिळणार मोफत

This post was last modified on %s = human-readable time difference 11:27 am

Davandi: