X

Heart Pacemaker 2025 : “हृदयासाठी नवसंजीवनी! आता मिनी पेसमेकरसोबत उपचार होतील अधिक सुरक्षित आणि सोपे”

Heart Pacemaker 2025

Heart Pacemaker 2025 : हृदयासाठी नवसंजीवनी : हृदयविकारांवरील नवी आशा! तांदळाच्या दाण्याएवढा ‘पेसमेकर’ आता उपचारांमध्ये क्रांती घडवणार

हृदयविकारांमुळे चिंतेत आहात का? काळजीचं कारण नाही! कारण आता हृदयरोगांवर उपचार अधिक सोपे, वेगवान आणि शस्त्रक्रियेशिवाय शक्य होणार आहेत. दरवर्षी लाखो लोक हृदयविकारांमुळे जीव गमावतात — पण आता ही स्थिती बदलणार आहे.

Heart Pacemaker: : नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील तज्ज्ञांनी एक अत्याधुनिक, तांदळाच्या दाण्याएवढ्या आकाराचा नवा पेसमेकर विकसित केला आहे, जो हृदयविकारांच्या उपचारात गेमचेंजर ठरणार आहे.

>>> मोठी बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार विद्यार्थ्यांना ‘लालपरी’चे पास; प्रवासात मुलींना १०० टक्के तर मुलांना….

या पेसमेकरची खास वैशिष्ट्यं:

  1. आकाराने अतिशय लहान – फक्त तांदळाच्या दाण्याएवढा
  2. शरीरात इंजेक्शनद्वारे सहजपणे बसवता येतो – शस्त्रक्रियेची गरज नाही
  3. 5 ते 7 आठवड्यांत शरीरातच विरघळून जातो
  4. बॅटरीची गरज नाही – शरीरातील द्रवपदार्थांमधूनच ऊर्जा मिळवतो
  5. नवजात बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त
  6. हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्यांसाठी लाभदायक

Heart Pacemaker 2025 : हृदयासाठी नवसंजीवनी : हा पेसमेकर हृदयाचे ठोके नियंत्रित करून हृदयरोगग्रस्त रुग्णांना नवसंजीवनी देतो. वैद्यकीय क्षेत्रात ही एक क्रांती मानली जात आहे. हृदयरोगतज्ज्ञही या यंत्रणेच्या यशाबद्दल आशावादी आहेत.

उHeart Pacemaker 2025 पचार अधिक सुरक्षित, वेदनारहित आणि प्रभावी ठरणार – ही या पेसमेकरची खरी ताकद!

हृदयासाठी नवसंजीवनी : लवकरच याचा सर्वसामान्य रुग्णांसाठी वापर सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.

>>> शेतजमीन खरेदीसाठी SBI बँकेकडून कर्ज: पात्रता, नियम आणि अटी

ही माहिती तुमच्या कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींशी नक्की शेअर करा — कदाचित कोणाचं जीवन वाचेल!

This post was last modified on June 11, 2025 8:54 am

Categories: आरोग्य
Davandi: