X

Driving License Rule: तुमच्या गाडीवर दंड आहे का? आता लगेच तपासा! दंड न भरल्यास होणार ही कारवाई

Driving License Rule

Driving License Rule: तुमच्या गाडीवर दंड आहे का पहा..आणि दंड न भरल्यास काय होणार नवा नियम

3 महिन्यांत चलन भरले नाही तर ड्रायव्हिंग लायसन रद्द करणार! नवा नियम वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरणार.!

वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तुम्हाला चलन आले असेल तर दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. जरी मेसेज आला नाही. तरी मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात. यामुळे ती तपासत रहा, नाहीतर तीन महिन्यांनी तुमचे Driving License Rule ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाणार आहे. 

दंड न भरल्यास काय होईल :

  • ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकते.
  • अपघात झाल्यास विमा मिळणार नाही.
  • न्यायालयाची नोटीस येऊ शकते.

दंडाची पावती न भरलेल्यांना कोर्टाची नोटीस पाठविली जाते. तिथे सेटलमेंट होते. परंतू, असेही अनेक नग असतात जे या नोटीसलाही जुमानत नाहीत. यामुळे आता मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Driving License Rule : जाणून घ्या गाडीवरील दंड ऑनलाइन कसा बघायचा : –

This post was last modified on April 1, 2025 11:45 am

Davandi: