CoronaBack : ‘तो’ पुन्हा येतोय? मास्क लावायची तयारी ठेवा, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली
अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा
- महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना CoronaBack रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे.
- हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे.CoronaBack
मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. - टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे.
- रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. - कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.
[asa_collection]httpsamznto43tKFNX[/asa_collection]
CoronaBack : हेही वाचा : केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार,
This post was last modified on May 21, 2025 5:48 am