X

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत.

योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार

हेही वाचा :: >>सोप्या भाषेत समजून घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

This post was last modified on June 30, 2024 9:02 am

Davandi: