Cabinet decision on Mahila Bachat Gat : महिला बचत गटांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला महिला बचत गटासाठी सरकार मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे
मुंबई : राज्यभरातील बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याचे उद्दिष्ट असून, प्रथम प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यांत १० ‘उमेद मॉल’ उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
‘सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत त्यांची संख्या २५ लाखांपर्यंत नेली जाईल’, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.
Cabinet decision on Mahila Bachat Gat :
This post was last modified on February 12, 2025 5:46 am