X

Angnwadi Bharti 2024 : अंगणवाडीत दमदार पगार! मुख्यसेविका पदासाठी भरती सुरू, जाणून घ्या पात्रता

Angnwadi Bharti 2024

Angnwadi Bharti 2024 : महिला व बाल विकास विभागाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग

भरले जाणारे पद –

  • अंगणवाडी मुख्यसेविका/अंगणवाडी सुपरवायजर / पर्यवेक्षिका एकूण रिक्त पदे – १०२ रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पगार –
  • या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे. वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे. अर्ज शुल्क –
  • सामान्य प्रवर्गातील उमेदवार: १००० रुपये
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार : ९०० रुपये अर्ज प्रक्रिया सुरू –
    १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री 11:55 मी. पर्यंत ऑनलाईन अर्ज करा – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html मूळ जाहिरात वाचा – https://shorturl.at/ZHRFs महत्त्वाच्या बाबी
  • राज्यातील २५ अंगणवाड्यांसाठी मुख्य पर्यवेक्षिका पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
  • अंगणवाडी सेविकांच्या कामांचे पर्यवेक्षण करणे हे मुख्यसेविकाचे काम आहे.
  • या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण

हेही वाचा : आता घरबसल्या काढा आपल्या शेतजमिनीचा नकाशा

हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना मिळणारी योजना बंद

This post was last modified on October 18, 2024 11:35 am

Davandi: