X

Akshaya Tritiya 2024 : सोनेच नाही तर या वस्तूही खरेदी करा अक्षय्य तृतीयेला! लक्ष्मीजी निश्चितच  आगमन  होतील तुमच्या घरी!

Akshaya Tritiya 2024

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या जन्माशी संबंधित आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेले सोने अक्षय अर्थात कधीही न संपणारे असल्याची श्रद्धा आहे.

परंतु, सोने व्यतिरिक्त अक्षय्य तृतीयेला खरेदी केल्या जाणाऱ्या इतर वस्तूही शुभ मानल्या जातात. या वस्तू खरेदी केल्याने समृद्धी आणि संपत्ती येते अशी समजूत आहे.

अक्षय्य तृतीयेला काय खरेदी करावे?
अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी केले जाते?
>>>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on May 9, 2024 5:54 am

Davandi: