Aandacha shidha : महाराष्ट्र राज्य शासनाने गौरी-गणपती उत्सवानिमित्त एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा हा निर्णय नागरिकांच्या हिताचा असून, सणकाळात त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.
12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Aandacha shidha : : लाभ कोणाला मिळणार?
- अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी
- प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक
- छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे
- नागपूर विभागातील वर्धा जिल्हा
- 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी
‘आनंदाचा शिधा’मध्ये काय असेल? >>> येथे क्लिक करा
This post was last modified on July 17, 2024 11:22 am