योजनादूत म्हणजे काय?
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.
या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनासह हे काम केल्यावर याचे एक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मिळेल.
पात्रता काय असेल?
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र >>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 1:37 pm