Business Tips : नवीन उद्योगासाठी आमच्या सेवा: तुमचा व्यवसाय वाढीसाठी सक्षम करा!

WhatsApp Image 2024 04 23 at 10.15.32 PM 1

Business Tips : नवीन उद्योग चालू करायचेय ? आधीच उद्योग वाढवायचाय ? सर्व प्रकारच्या उद्योगासाठी लागणारे कागदपत्रे, सरकारी परवानग्या , उद्योगाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, नवीन सरकारी स्कीम साठी लागणारे कागदपत्रे अशाप्रकारच्या माहितीसाठी आम्हाला फोन करा किंवा वेबसाईट वर भेट द्या.

9172121241
udyogsetu.com

आमच्या सेवा
तुमचा उद्योग सुरू करण्यासाठी
प्रोपरायटरशीप नोंदणी
पार्टनरशीप नोंदणी
प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी
स्टार्टअप नोंदणी
प्रोजेक्ट रिपोर्ट

टॅक्स व रिटर्न
जी एस टी नोंदणी व रिटर्न
प्रोफेशनल टॅक्स नोंदणी व रिटर्न
इन्कम टॅक्स नोंदणी व रिटर्न

कामगार कायदे आणि नोंदणी
पी एफ नोंदणी
ई एस आय सी नोंदणी
कामगार कल्याण निधी नोंदणी
कॉन्ट्रॅक्ट लायसन्स
बांधकाम कामगार नोंदणी

हे ही वाचा >>> ITR भरण्याबद्दल सर्वसाधारणांच्या मनात असलेले प्रश्न 

लायसन्स व इतर नोंदणी
फूड लायसन्स
पोलुशन सर्टिफिकेट
उद्योग आधार
शॉप ॲक्ट नोंदणी

उद्योग वाढीसाठीच्या नोंदणी
ट्रेडमार्क नोंदणी
वेबसाईट
ISO 9001:2015
कॉन्ट्रॅक्टर नोंदणी

इम्पोर्ट एक्सपोर्ट
इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड
पोर्ट वर नोंदणी
AD कोड नोंदणी
डिजिटल सिग्नेचर
ड्युटी ड्रॉबॅक

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या नवीन उद्योगासाठी आमच्या सेवा कशा तुम्हाला मदत करू शकतात हे जाणून घ्या!

>>>> येथे क्लिक करा <<<

Breaking News:- सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग अपडेट| 12 सप्टेंबर 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

आपल्यावर कोणी विश्वास ठेवो ना ठेवो पण आपण मात्र स्वतःवर विश्वास ठेवायचा.

हे ही वाचा >> प्रत्येक व्यवसायिकांसाठी / बिझनेस वाल्यांसाठी / मार्केटिंग वाल्यांसाठी.डिजिटल व्हिजिट कार्ड / मिनी वेबसाईट तेही फक्त 500/- रुपये मध्ये

दिनविशेष

🇮🇳 1948 : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.

🌕 1959 : ल्युना – 2 हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.

📅 1912: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म.

🕯️ 1996: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन.
—————————————-
हे ही वाचा >> Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

🔹IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय

🔹दिवाळीला अद्याप दोन महिने, पण आतापासूनच दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी

🔹G20 बैठकीत ऋषी सुनक यांना नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप

🔹बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चं वादळ; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

🔹कॅनरा बँक फसवणूक प्रकरणी नरेश गोयलांच्या ईडी कोठडीत 14 सप्टेंबर पर्यंत वाढ

🔹”सरकारने स्पष्टपणे काय ते सांगावं, खेळ करु नये”, सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडत संभाजीराजे थेटच बोलले

🔹मराठवाड्याचे संकट गडध! पीकं वाळून गेल्याने 3 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

🔹लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी झाले संतप्त

🔹धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू, सनी देओल यूएसमध्ये दाखल, चाहत्यांमध्ये पुढील काही दिवस चिंता

हे ही वाचा >> MPSC: आधिकरी व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…

🔸’मराठा आरक्षण हाच माझा उपचार’ ; मनोज जरांगेंचं सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राज्यातील नेत्यांना आवाहन

🔸ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका ; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

🔸मुख्यमंञी एकनाथ शिंदेंनी घेतलं श्री क्षेत्र ‘भीमाशंकर’चे दर्शन ; राज्यावरचे संकट दूर करण्याची केली प्रार्थना

🔸उद्धव ठाकरेंची वक्तव्ये एकदम बालिश, त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं; मंत्री गिरीश महाजन यांचे टीकास्त्र

🔸अयोध्येत भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी जंगी कार्यक्रम; भारतात जानेवारी महिन्यातही साजरी होणार दिवाळी

🔸सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रेणू सिन्हा यांची हत्या ; बंगल्यात लपलेल्या पतीला पोलिसांनी केली अटक

🔸महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर मराठ्यांना कुठल्याही पद्धतीने आरक्षण द्या ; मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

🔸भारत पाकिस्तान सामन्यात धावांचा पाऊस ; कोहली व केएल राहुल ने ठोकली शतके

🔸पुष्पा-2 ची रिलीज डेट जाहीर ; 15 ऑगस्ट 2024 ला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रत्येक व्यवसायिकांसाठी / बिझनेस वाल्यांसाठी / मार्केटिंग वाल्यांसाठी.डिजिटल व्हिजिट कार्ड / मिनी वेबसाईट तेही फक्त 500/- रुपये मध्ये

WhatsApp Image 2023 04 16 at 2.01.07 PM

तुमचा व्यवसाय / बिजनेस आहे.

आम्ही देत आहोत प्रत्येक व्यवसायिकांसाठी / बिझनेस वाल्यांसाठी / मार्केटिंग वाल्यांसाठी.

डिजिटल व्हिजिट कार्ड / मिनी वेबसाईट तेही फक्त 500/- रुपये मध्ये

होय!
यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस ऑनलाईन करू शकता ते पण फक्त आणि फक्त 500/- रुपयांमध्ये.

काय भेटणार तुम्हाला यामध्ये पहा

तुम्ही तुमच्या टोटल सर्विसेस प्रोडक्स ऍड करू शकता

तुम्हाला कस्टमर डायरेक्ट कॉल किंवा व्हाट्सअप वर इन्क्वारी करू शकतो

तुम्ही येला किती /Unlimited पण शेअर करू शकता

यामध्ये तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट चे फोटो तसेच किमती पण ॲड करू शकता

तुमच्या 20 प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ची लिस्ट तुम्हाला त्यामध्ये देता येते.With प्राईस डिस्काउंट प्राईस यामध्ये दाखवू शकता

महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट पेजेस लिंक करू शकता. जसे की फेसबुक , इंस्टाग्राम, यूट्यूब

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याला कधी पण अपडेट करू शकता चेंजेस करू शकता

आणि टेन्शन फ्री म्हणजे तुम्हाला येचे युजर आयडी पासवर्ड दिले जातात

एवढं सगळं फक्त आणि फक्त पाचशे रुपयांमध्ये आहे अजून काय पाहिजे तर आत्ताच आपल्या व्यवसायाला डिजिटल बनवा

अधिक माहितीसाठी संपर्क करा
99 75 16 77 91

खालील डेमो लिंक पण पाहून घ्या

https://a1myecard.com/A1-MyE-card

https://a1myecard.com/Brand-Technology2

https://a1myecard.com/Bade-Satish

https://a1myecard.com/IN-NAGAR2

https://a1myecard.com/श्री-विश्वसिद्धी-आयुर्वेदीय–चिकित्सालय-व-पंचकर्म-केंद्र

https://a1myecard.com/Digital-Davandi

https://a1myecard.com/Vidya-computer-typing-Institute–Abhyasica-

https://a1myecard.com/Sairachit-Service-Industries

https://a1myecard.com/Anand-Travels

https://a1myecard.com/Hajare-Ayurved-Clinic

डेमो पाहिले असतील, तर आता कशाला जास्त विचार करता. कॉल करा आणि आजच आपल्या व्यवसाय डिजिटल करून घ्या. चांगल्या कामाला उशीर कशाला आधीच खूप भरपूर उशीर झाला आहे. कॉल करा.
CALL No :- 9975167791

हे ही वाचा: New Business Idea : एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय

work from Home:घर बसल्या पैसा मिळवण्याची संधी

WhatsApp Image 2023 04 15 at 8.44.46 PM

🤑 घरबसल्या रेफरलं करून कमवा हजारो रुपये

📢
आपल्या वेळेनुसार काम करण्याची संधी
नोकरी किंवा बिझनेस करत करत एस्ट्रा पैसा मिळवण्याची संधी
हे सर्व काही आता मराठी मध्ये मराठी लोकान साठी पहिल्यांदा च आपल्यासाठी

✓ दररोज महत्त्वाच्या गोष्टी किंवा न्युजसाठी, मार्केट चा अंदाज, दिवसभराचा लेखाजोखा आणि बरंच काही,

विचार कसला करताय 😍आता Download करा 📲👇🏻

👇 येथे क्लिक करून ॲप डाउनलोड करा👇 https://kutumb.app/fb163ba4a3a2?ref=KUX2V&screen=id_card_section

👨🏻‍💼 काम कसं करायचं
★ प्रथम ॲप डाउनलोड करा
★ त्यात रेफर लिंक तुमचं कडील ग्रुप वर शेअर करा
★ रेफर करताच तुम्हाला 100 पॉइंट मिळतील.
★ आता तुमच्या रेफरल लिंक वर पॉइंट होतील. आणि त्या पॉइंट नुसार तुमची लेवल तुम्हाला पाहता येती.

📲 मोबाईल नंबर टाकून ॲप डाऊनलोड करा. आणि आपले नवीन अकाऊंट सक्रिय होऊन पैसे कमविण्यास सुरुवात करा 👇🏼
📲
https://kutumb.app/fb163ba4a3a2?ref=KUX2V&screen=id_card_section

👆👆👆👆

धन्यवाद

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 10-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ! रामराज्य आणायचं असेल तर…” राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल
अयोध्येला देव दर्शन करा, पण बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

“अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर अयोध्या दौऱ्यात गेलेल्या गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंनी टीका केली आहे.

“यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असणार, कारण…”, हवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज
यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल,
असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल.

राहुल गांधींचे ‘नको’ त्या उद्योगपतींशी संबंध, ते विदेशात…”; ‘त्या’ ट्वीटवरून गुलाम नबी आझादांचं टीकास्र!

“रणबीर कपूर गेला खड्ड्यात” अभिनेत्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावर उर्फी जावेदचे स्पष्टीकरण; म्हणाली “मी असं…”
रणबीर कपूरने उर्फीच्या फॅशन सेन्सचे वाईट निवड (बॅड टेस्ट) असे वर्णन केले होते

‘अमूल दूध’ की ‘नंदिनी दूध’? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले; कर्नाटकमध्ये नेमके काय घडतेय? जाणून घ्या
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने कंबर कसली आहे.

“संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुंड आणि चोर, त्यांनी…”, शहाजीबापू पाटलांचं विधान!
शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ‘अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना तत्‍काळ मदत’, अमरावती विभागात ७ हजार ४०० हेक्‍टरांवरील पिकांचे नुकसान

शिवाजीनगर कोविड सेंटरप्रकरणी उद्धव ठाकरे, लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा – किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे आणि लाईफ लाईन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.

शिवसेना भवन आणि निधी शिंदे गटाला द्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
शिवसेना भवन आणि निधीवर दावा करणार नाही, असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते.

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “जे पाकिस्तानला जमलं नाही…”
इम्रान खान म्हणतात, “क्वाडचे सदस्य असूनही अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारतानं रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळवलं. आपल्या सरकारकडूनही…!”

😱 जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट 1-2 लाखांना नाही तर ‘एवढ्या’ कोटींना विकली
👇येथे वाचा 👇
https://wp.me/peIBTQ-8r
https://wp.me/peIBTQ-8r

📱 Vodafone-Idea ने लॉन्च केला ‘हा’ प्रीपेड प्लान, 30 दिवस… चला जाणून घेऊया
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/10/vi-रिचार्ज-प्लॅन-vodafone-idea-ने-लॉन्च/

🤔रातो रात 💰करोडपती/💷लखपती व्हायचे आहे❓ मग🏏 Dream 11 मध्ये टीम बनवण्याआधी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/10/ipl-2023-dream11-मध्ये-रातो-रात-करोडपती/

💁‍♂️ सर्व ग्रुप्स ऍडमिन्सला पगार चालू ……
https://wp.me/peIBTQ-8w
https://wp.me/peIBTQ-8w

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 26 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

▪️ राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यसरकार एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार..!

▪️ महाराष्ट्रातही आता ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा

▪️ मोठी बातमी: संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या कारवाईला वेग, प्रकरण केंद्र सरकारच्या कोर्टात; राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय

▪️ अधिवेशन: सभागृहातून पळ का काढता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल; राहुल गांधींच्या शिक्षेचे केले समर्थन

▪️ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी घणाघात: देशातील मुसलमान राष्ट्रभक्त, मोदींची भूमिका लोकशाही, हिंदुत्वाला मारक; मालेगावात संजय राऊतांची टीका

▪️ पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक: गाडीच्या दिशेने धावून येणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात; चौकशी सुरू

▪️ अपात्र ठरवून मला घाबरवू शकत नाहीत: मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारतच राहणार : राहुल गांधी

▪️ राहुल गांधींवर भाजपचा पलटवार: रविशंकर प्रसाद म्हणाले- राहुल खोटे बोलतात, त्यांनी मागासवर्गीयांचा अपमान केला

▪️ बजाज पल्सर 220F चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉन्च: सिंगल-चॅनल ABS सह मिळेल सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, किंमत ₹1.40 लाख

▪️ सूर्यकुमारच्या 3 गोल्डन डकला मॅनेजमेंट जबाबदार: पाकचा माजी स्पिनर दानिशचा आरोप, म्हणाला- सूर्याचे स्थान बदलणे पथ्यावर

▪️ पुन्हा बोहल्यावर चढणार रजनीकांत यांचा जावई: 18 वर्षांचा पहिला संसार मोडल्यानंतर धनुष करणार दुसरे लग्न, होणारी दुसरी पत्नीही विवाहित

▪️ सर्वाधिक बघितली गेलेली वेब सिरीज: ‘फर्जी’ने ‘पंचायत 2’ आणि ‘मिर्झापूर’ला पछाडले, OTT वर मिळाले 37 मिलियन व्ह्यूअर्स

▪️पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवीन मेट्रो लाईन केली लाँच

▪️काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक विधानसभेसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

▪️राहुल गांधी म्हणाले, मी सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत

▪️भारताचा २०४७ पर्यंत संपूर्ण विकसित राष्ट्र होण्याचा संकल्प – पंतप्रधान

▪️शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा, शस्त्र परवानाही रद्द होणार, फडणवीसांची माहिती

▪️लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस

▪️ भारताच्या नीतू घंघासने रचला इतिहास; वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पहिले सुवर्ण

▪️पुन्हा बोहल्यावर चढणार रजनीकांत यांचा जावई: 18 वर्षांचा पहिला संसार मोडल्यानंतर धनुष करणार दुसरे लग्न, होणारी दुसरी पत्नीही विवाहित

▪️हळदीमध्ये होत असलेली भेसळ राज्य सरकार रोखणार; लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

Business Idea : एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय

WhatsApp Image 2023 03 18 at 1.52.07 PM

सगळ्यांनाच नोकरी मिळणे शक्य नाही . आपला स्वतःचा व्यवसाय करणे हा उत्तम पर्याय आहे तर तो बिझनेस कोणताही असो .

कोणत्याही बिझनेसची आपल्याला लाज वाटून देऊ नये.

असेच काही ५० बिझनेस आयडिया आज तुम्हाला सांगणार आहोत!!!!!

या बिझनेस आयडिया नक्कीच तुम्हाला फायदा मिळवून देतील

आपण स्वतः टाकलेला बिजनेस आपण स्वतः मालक असतो


यूवा वर्गाने कामाला लागवे..

एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय


१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.
२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.
४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.
५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात
६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.
८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.
९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.
१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका.
११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.
१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा.
१३】 फळ विक्री करा.
१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.
१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा.
१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.
१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल.
१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे.
१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा
२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे.
२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे.
२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा.
२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा.
२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते.
२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका.
२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत
२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत.
२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते
२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे.
३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात.
३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये ‘सहज कमवा’.
३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते.
३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका.
३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका.
३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.
३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.
३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता.
३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील.
३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे
४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.
४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता. शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.
४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका
४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात.
४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल
४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते.
४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.
४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे.
४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.
४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात.
५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे….

वेळ वाया घालवू नका

युवा पाऊल पढती पुढे……

‼️🙏‼️

📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM


🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀

👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀

👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठी
आम्ही कटिबध्द आहोत.

📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत
🤝अशीच साथ राहूद्या‼️

💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे
📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇
👉[ http://davandi.in ]

📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन

💁‍♂️ 📢दवंडी डिजिटल🪀 मॅगझीन वर खालील माहिती मिळेल 👇

📻ब्रेकिंग न्यूज
💰बँकिंग क्षेत्रातील अपडेट
🌎जॉब अपडेट (online wfh)
👨🏻‍✈️सरकारी नोकरी विषयी माहिती
📊शेअर मार्केट विषयी अपडेट
🌱सर्व शेतकरी योजना माहिती
🌎सर्व ऑनलाईन योजना माहिती
👨🏻‍🏫विद्यार्थ्यांसाठी नवीन करिअर मार्गदर्शन
📝सर्व ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती

💁🏻‍♂️ या 📢दवंडी मॅगझीन वर आपल्या
🏡घरातील प्रत्येकासाठी महत्वाचे अपडेट राहतात – चांगल्या अपडेट साठी आजच जॉईन करा*👇
💁🏻‍♂️ 📢दवंडी मॅगझीन जॉईन करा👇
👉 [ http://davandi.in ] ]

💥 सुवर्ण संधी‼️ 👌लय भारी गाव कारभारी🙏

📢 एक गाव एक प्रतिनिधी नेमणे आहे‼️

🗞️ न्यूज 🎓जॉब 🎥माहिती 🎼मनोरंजन सोबतच 💷 पैसे कमवण्याची 💫सुवर्णसंधी

👍 अधिक माहिती मिळण्यासाठी चॅनेल ला
🔔 Subscribe करा👇

🎥https://youtube.com/channel/UCXPrglhlmOM0Htek_noUASA

👍🔔 Subscribe करा👆

💁🏻‍♂️ _हि माहिती इतरांना पण🤳 शेअर करा
🙋‍♂️ 👍📢दवंडी ला साथ द्या 🤝

(🙏🏻 कृपया हा मेसेज आपल्या सर्व मित्र,। नातेवाईक व आपल्याकडील सर्व🪀 व्हॉट्सअप ग्रुप्सवर जरूर शेअर करा.)

🤝 धन्यवाद..🙏🏻

🎯 दवंडी जॉईन करण्यासाठी क्लिक करा👇
👉[ http://davandi.in ]

==========================
🎯📢 दवंडी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क करा📲 9975167791

शासनाकडून गायींसाठी मिळणार ५१००० रुपये

WhatsApp Image 2023 02 09 at 4.33.06 PM

पशुपालकांसाठी राज्य सरकारकडून एक मस्त स्पर्धा भरवण्यात येत आहे. या स्पर्धा देशी गायींसाठी असणार आहे. यामध्ये फक्त देशी गायीचं भाग घेऊ शकतात.
काय आहे स्पर्धा / योजना
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करता असतात. यामधून त्यांना शेतीबरोबरच जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. मात्र देशी गाय असणाऱ्यांसाठी शासनाने एक स्पर्धा सुरु केली आहे.

पशुपालकांसाठी स्पर्धा का ?
पशुपालकांना दुग्धव्यवसायसाठी सरकारकडून विशेष योजना सुद्धा राबवल्या जात आहेत. मध्य प्रदेश सरकारने देशी गायींचे संगोपन वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत.
गोपाल पुरस्कार योजनेअंतर्गत देशी गायींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून एक स्पर्धा घेतली जात आहे.

जिंकणार कोण ?
स्पर्धेत कोणत्याही पशुपालक बांधवाची देशी गाय जास्त प्रमाणात दूध देईल तो विजयी घोषित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

स्पर्धेचे बक्षीस
पहिल्या ३ विजेत्यांसाठी वेगळी बक्षिसे देण्यात येत आहेत. प्रथम पारितोषिक ५१००० रुपये, द्वितीय पारितोषिक २१००० रुपये आणि तृतीय पारितोषिक ११००० रुपये दिले जातील.
किती दिवस सुरु राहणार ही स्पर्धा


गोपाल पुरस्कार स्पर्धा 1 फेब्रुवारी पासूनच सुरु झाली आहे जी १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेमागचा उद्देश असा आहे की पशुपालकांनी जास्तीतजास्त देशी गाई पाळाव्यात आणि त्यांचे दूध उत्पादन वाढवावे.

आपण GST देतो/घेतो पण GST ची संपूर्ण माहिती आहे का. तर आताच खालील लिंक वर जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Image 2023 01 17 at 5.20.15 PM

💰 आपण GST देतो/घेतो पण GST ची संपूर्ण माहिती आहे का. तर आताच खालील लिंक वर जाणून घ्या संपूर्ण माहिती

जीएसटी म्हणजे काय आहे? | What is GST in Marathi

आजच्या या पोस्टमध्ये आपण GST विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जीएसटी काय आहे, जीएसटी चा मराठी अर्थ, आपल्या भारत देशात जीएसटी कधी लागू झाला, जीएसटी चे प्रकार, GST चे फायदे आणि जीएसटी ची कार्यपद्धती या विषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून समजून घेत आहोत. आपल्या भारत देशात पूर्वी अस्तित्वात असलेली कर प्रणाली बदलवून नवीन कर प्रणाली “एक देश एक कर” म्हणजेच GST लागू करण्यात आला आहे. What is gst in marathi, GST माहिती मराठी

GST म्हणजे काय आहे? (What is GST in Marathi) :-

GST म्हणजे Goods and service tax होय. जीएसटी हा ग्राहकांवर वस्तू किंवा सेवांच्या खरेदी च्या बदल्यात कर म्हणून लावण्यात येत असतो. आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली (GST) आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू केला आहे. GST च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आता प्रत्येक वस्तूवर एकच कर लागणार आहेत. यापूर्वीचे 32 कर आता नसून एकाच कर हा GST राहणार आहेत.

आपल्या भारत देशात GST लागू होण्यापूर्वी ग्राहकांना प्रत्यक्ष कर तसेच अप्रत्यक्ष कर हा द्यावा लागत होता.

डायरेक्ट म्हणजेच प्रत्यक्ष कर मध्ये खालील कराचा समावेश होता:-

आयकर, मालमत्ता कर, महानगरपालिका कर, संपत्ती वरील कर यांचा सहभाग होता.

Indirect (अप्रत्यक्ष करात) :- उत्पादन शुल्क, कस्टम शुल्क, व्हॅट इत्यादी, विक्री कर अश्या प्रकारचे एकूण 17 कर हे पूर्वीच्या कर प्रणाली मध्ये अप्रत्यक्ष कर प्रणाली मध्ये आकारण्यात येत होते. Gst information in Marathi

Information of GST in marathi परंतु आता ही पूर्वीची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलून एकाच प्रकारचा कर आपल्या भारत देशात GST लागू झाला आहे. हा वस्तू व सेवांवरील कर आहे.

जीएसटी चे प्रकार किती आहेत ? Types Of GST in Marathi :-

GST(Goods and Service Tax) वस्तू व सेवा कर चे चार प्रकार पडतात. ते खाली दिलेले आहेत.

१) CGST सीजीएसटी– Central Government GST :-

CGST म्हणजे Central Goods and Services tax होय. या प्रकारात केंद्र सरकारकडून कर गोळा केला जातो. CGST हा 9% आकारला जातो.

2) SGST(एसजीएसटी) – State Government GST :-

SGST हा आपल्या भारत देशातील कोणत्याही राज्यात राज्य सरकारच्या करांतर्गत लावला जातो. राज्य तर्फे वस्तू तसेच सेवांच्या खरेदी विक्री वर SGST लावला जातो. हा कर हा 9% इतका आहे. CGST+ SGST असे मिळून १८% कर लावला जातो.

3) UTGST यूटीजीएसटी – Union Territory GST :-

UTGST हा केंद्रशासित प्रदेशांत आकारला जातो. केंद्र शासित प्रदेशात वस्तू व सेवा वर हा यूटीजीएसटी लावण्यात येतो. हा UTGST दिल्ली, अंडमान आणि निकोबार बेट, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दमन दिव, लक्षद्वीप, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर, लद्दाख ह्या केंद्र शासित प्रदेशात लावला जातो. केंद्र शासित प्रदेशात cgst आणि utgst आकारला जातो.

४) IGST आयजीएसटी Integrated GST :-

IGST हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लावण्यात येत असतो. समजा; तुम्ही वस्तू ही महाराष्ट्रात उत्पादित केल्यास आणि ती वस्तू तुम्हाला उत्तरप्रदेश मध्ये विकायची आहे अशा वेळेस IGST लावण्यात येते.

समाकलित जीएसटी (आयजीएसटी) या प्रकारचे जीएसटी एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात केल्या जाणाऱ्या व्यापार संबधित निगडित आहे.

GST पद्धत आणण्याची गरज का पडली? :-

भारतात अस्तित्वात असलेल्या जुन्या कर प्रणाली मध्ये अनेक प्रकारच्या टॅक्स आकारले जायचे.त्यामुळे ही कर प्रणाली किचकट असायची जर तुम्हाला जुनी कर प्रणाली कशी होती हे समजून घ्यायचे असल्यास खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल. GST Mahiti Marathi

जर तुम्ही कारखान्यात एक वस्तू बनविली आणि आता ती वस्तू तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचवून विकायची आहे अशा वेळेस तुमची वास्तु तुमच्या कारखाना च्या बाहेर पडल्यास लगेच त्या वस्तूवर Excise Duty उत्पादन शुल्क आकारण्यात येत होते. कधी कधी अतिरिक्त excise duty लावण्यात येत होती. जर तुम्हाला तुमची वस्तू जर दुसऱ्या कोणत्याही राज्यात विकायची असेल तर त्या वस्तूवर एन्ट्री कर लावला जात होता. आणि जेव्हा तुमची वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचेल तेव्हा त्यावर व्हॅट कर आकारला जात होता.

जर तुम्ही उत्पादित केलेली वस्तू चैनीची असेल तर त्यावर Luxury Tax लावला जात होता. त्यामुळे बऱ्याच टप्यांमधून तुमची वस्तु ग्राहकांपर्यंत पोहचे पर्यंत कर लावला जात होता. या कारणामुळे तुम्हाला एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत देखील पाहायला मिळाली असेल. परंतु या सर्व उणीवा दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नवीन कर प्रणाली GST लागू केला आहे. GST Information in Marathi

GST चे दर किती आहेत? (Rates of GST ):-

GST अंतर्गत खालील प्रमाणे वस्तू व सेवा वर कर आकारण्यात येतो. GST rate information in Marathi

GST अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या कराचा विचार केल्यास यामध्ये 5 प्रकारचे टॅक्स स्लॅब आहेत पहिला स्लॅब म्हणजे करमुक्त, दुसरा म्हणजे 5% कर, तिसरा म्हणजे 12% कर, चौथा म्हणजे 18% कर आणि पाचवा स्लॅब म्हणजे 28 % कर असे स्लॅब पाडले आहेत. कर पद्धतीचा विचार केल्यास जीवनावश्यक असलेल्या वस्तूंना कमी टॅक्स आणि चैनीच्या वस्तू वर अतिरिक्त tax आकारला जातो. यामध्ये शिक्षण तसेच आरोग्य सुविधा या करमुक्त आहेत. यावर कोणताही कर नाही.

GST अंतर्गत करमुक्त वस्तू किंवा सेवा:-

GST अंतर्गत काही वस्तू आणि सेवा यांना करमुक्त ठेवले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. उदा; मीठ, ताज्या भाज्या, अन्नधान्य,वर्तमानपत्रं, सॅनिटरी नॅपकिन्स या वस्तू GST अंतर्गत करमुक्त आहेत.

GST 5% दर असणाऱ्या वस्तू आणि सेवा:-

GST अंतर्गत 5% कर असणाऱ्या स्लॅब मध्ये दैनंदिन जीवनात आपण वापरत असणाऱ्या आवश्यक वस्तू आहेत. जसे की, चहा, कॉफी, दूध पावडर, तेल, मसाले, आयुर्वेदिक औषधे, साखर,अगरबत्ती, पिझ्झा ब्रेड, खते या आवश्यक वस्तूंवर 5% इतका GST आकारला जातो.

GST 12% दर असणाऱ्या वस्तू आणि सेवा:-

GST अंतर्गत 12% दर स्लॅब मध्ये

छत्री, तूप, लोणी, चीज,स्नॅक्स, टूथपेस्ट, लोणचे, भ्रमनध्वनी, औषधे या आपण रोज वापरात असलेल्या वस्तूंवर GST हा 12% आकारला जातो.

GST 18% दर असणाऱ्या वस्तू आणि सेवा:-

Gst अंतर्गत 18% कराचा दर असलेल्या स्लॅब मध्ये खालील वस्तूचा समावेश होतो. या 18% gst दर असणाऱ्या वस्तू ह्या पेस्ट्री आणि केक्स, आइस्क्रीम, शॅम्पू, रेफ्रिजरेटर,चॉकलेट, मिनरल वॉटर, परफ्यूम, दूरदर्शन. वॉशिंग मशीन,डिटर्जंट यांचा समावेश होतो. या वस्तू सहसा मध्यम उत्पन्न गटातील लोकांकडून वापरल्या जातात.

Gst अंतर्गत 28% कराचा दर असलेल्या स्लॅब मध्ये चैनीच्या तसेच आरोग्यास अपायकारक वस्तू यांचा समावेश होतो. जसे की सिगारेट, पान मसाला, ऑटोमोबाईल्स, पंचतारांकित हॉटेल्समधील निवास वेंडिंग मशीन, डिशवॉशर, सिमेंट या वस्तूंवर Gst हा 28% आकारला जातो. Gst mahiti marathi

GST चे फायदे (Benefits of GST) :-
जीएसटी चे फायदे खालील प्रमाणे आहेत.

1)GST मुळे सर्वांना एकसमान कर द्यावा लागेल. व एकच प्रकारचा कर वस्तू व सेवा कर द्यावा लागेल.

  1. एकादी वस्तू घ्यायची असल्यास त्या वस्तूवर कोणत्याही राज्यात GST नुसार एकसमान कर द्यावा लागेल.
  2. पूर्वीच्या कर प्रणाली प्रमाणे एक वस्तूवर अनेक कर लादण्यात येणार नाही, फक्त एकच कर आता अस्तित्वात आहे.
  3. एक देश एक कर प्रणाली असल्यामुळे परदेशी कंपन्यांना आपल्या देशात व्यवसाय करणे सोप्पे जाईल. त्यामुळे GST चा फायदा फॉरेन investment वर पडेल.
  4. GST ही एक कर आकारणीची सुलभ प्रक्रिया आहे.

GST नोंदणी करण्याची पद्धत ( GST Registration Process information in Marathi):-

जर तुमच्या व्यवसायाचा टर्न ओव्हर हा 10 लाख काही राज्य करिता किंवा 20 लाख असल्यास किंवा तुम्ही इतर राज्यात तुमच्या वस्तू विकत असाल तर तुम्हाला GST registration करणे आवश्यक असते. आणि gst नंबर घ्यावा लागतो.

Gst नोंदणी करण्याची प्रक्रिया:- gst registration process

  1. GST registration करण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.gst.gov.in या GST portel च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.

2.. आता नवीन dashbord ओपन झाला आहे येथे मेनू वर क्लिक करून Service वर क्लिक करा.

  1. आता नवीन GST नोंदणी करण्यासाठी भाग A या पर्यायात तुमचा ईमेल, मोबाईल नंबर, PAN CARD ही माहिती भरा आणि otp टाकून माहिती सेव्ह करा.
  2. आता तुम्हाला एक TRN प्राप्त झाला असेल. TRN नंबर हा registration चा भाग दुसरा भरण्यासाठी लागेल.
  3. आता registration भाग b मध्ये तुमच्या व्यवसायाचे आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.

Gst registration करण्यासाठीची वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या दस्त ऐवज ची पडताळणी केली जाईल. अर्ज व्यवस्थित असल्यास अर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला तुमचा GST number दिला जातो. आणि तो gst number तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी वर सेंड केला जातो.

अश्या प्रकारे आजच्या या पोस्ट मध्ये आपण GST विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे