X

रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करायचे

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी सरकारी योजनांचा लाभ
मिळविण्यासाठी तसेच ऍड्रेस प्रूफ पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका आवश्यक असतो त्याच बरोबर आपल्याला शिधापत्रिका हे आमच्या त्याचा पुरावा आणि रहिवासी पुरावा म्हणून सुद्धा ओळख असते आणि आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याचबरोबर रेशन कार्डची आवश्यकता असते.

शिधापत्रिकेवर त्यांना असं खुप इम्पॉर्टंट आहे खरंच खूप महत्वाचा दस्तऐवज मानला जातो त्याच बरोबर अनेक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सुद्धा राशन कार्ड खूप महत्वाचं असतं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेची नोंदही रेशन कार्ड मध्ये नेहमी अद्ययावत केले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती रेशन कार्ड खूप महत्त्वाचं स्थान निर्माण झालेला आढळून येते.

रेशन कार्ड नाव नोंदणी माहिती

पत्रिकेमध्ये नवीन नाव नोंदणी करायचे असेल त्यावेळेस या पत्रिकेमध्ये नवीन घ्यायचा असेल तर कुटुंब प्रमुखाचे रेशन कार्ड आणि जन्मदाखला च नाव नोंदवायचे आहे त्यांचा जन्म दाखला आधार कार्ड कागदपत्रे आवश्यक असतात त्यामुळे बरोबर हे फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे सोडून देणे गरजेचे असतात

त्या सर्वात मोठ्या प्रमाणावर ते करत नवीन लग्न झालेली असेल आणि रेशन कार्ड मध्ये नाव नोंदवायचा असेल तर लग्नाच्या पुरावा तसेच पतीचे शिधापत्रिकेचा आणि प्रमाणपत्र असे या फॉर्मसोबत जोडून देणे आवश्यक असते.

लग्नानंतर नवीन नाव नोंदणी रेशन कार्ड मध्ये कशी करायची.
नवीन ज्यावेळेस शिधा पत्रिके मध्ये नवीन अपडेट करायचे असेल त्याच वेळी आपण ज्या ठिकाणी नवीन लग्न झालेल्या त्या ठिकाणी मुलीच्या वडिलांच्या पत्रिकेमध्ये नाव कमी करून सासर कडील शिधा पत्रिका मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक असते. त्यासोबत लग्न झालेला पुरावा नाव कमी केलेला पुरावा पत्ता पुरावा स्वतः चं ओळखपत्र असे सर्व माहिती आपल्याला अर्जा सोबत जमा करावी लागते.

नवीन जन्म लेल्या मुलाचे नाव नोंदणी कशी करायची

रेशन कार्ड मध्ये नवीन मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठी आपल्याला आवश्यकते डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे नवीन रेशन कार्ड मध्ये जन्मलेल्या मुलाचा दत्तक घेतलेला मुलाचा नाव नोंदणीसाठी आधार कार्ड महत्त्वाचा आहे त्याचबरोबर एड्रेस पण महत्त्वाचा आहे त्याच बरोबर जन्माचे प्रमाणपत्राची आवश्यकता सोबत असणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपण सादर करण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.

रेशन कार्ड नाव नोंदणी आवश्यक माहिती प्रक्रिया

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव बघण्यासाठी अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालय मध्ये जाऊन किंवा त्याचबरोबर आपले झटका ने यांचे महा-ई-सेवा केंद्र असते त्याठिकाणी जाऊन आपण नवीन नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म विचारलं फॉर्म योग्यरीत्या भरून जमा करणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यात सोबत आवश्यक असणारे ऍड्रेस आणि पत्ता आवश्यक असतो

त्याच बरोबर आपण फॉर्म तपासामध्ये कागदपत्र पडताळणी नंतर आपल्याला नवीन अपडेट आम्ही त्याचबरोबर नवीन नाव टाकण्यासाठी ऑनलाइन वरती वेबसाईट पाहून आपण आयडी म्हणून आपण त्याच प्रमाणे आपल्या ऑनलाइन समिती आवश्यक कागदपत्रे आवश्यक माहिती जमा करून ऑनलाईन आपण फॉर्म सबमिट करू शकतो.

नवीन नाव रेशन कार्ड मध्ये कशी नोंदणी करावी.

नवीन रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्य ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे समाविष्ट करणे आवश्यक असते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला व आपल्या धर्माला आणि नावाचं पुरावा आपण ऑनलाईन अर्ज अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून आपण सादर करू शकतो. रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव नोंदणी करणं खूप गरजेचं असतं रेशन कार्ड मध्ये नाव असं आहे आपला एक पुरावा सुद्धा समजला जातो त्याच बरोबर आपल्या जर अधिक सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी रेशन कार्ड खूप महत्वाचे आवश्यक असतं.

आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक रेशन कार्ड मध्ये नाव ॲड करण्यासाठी आवश्यक ती डॉक्युमेंट पद्धती आवश्यक असतात त्यामुळे एखाद्या फॅमिली मध्ये नवीन नाव लावायचा असेल तर त्याची आवश्यक ती त्या व्यक्तीची माहिती असणे महत्त्वाचे असते त्याचबरोबर आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन पद्धतीने आपण नाव नोंदणी शिधापत्रिकेसाठी करू शकतो ….

This post was last modified on %s = human-readable time difference 11:42 am

Davandi: