X

भन्नाट वाचण्यासारखा ! आजीबाईंचा बटवा सगळ्यांना पाठवा

१ } कांदयाच्या रसात लिंबाचा रस मिसळून घेतल्यास
|| उलटया लगेच थांबतात.

२ } उचकी थांबत नसेल तर १ ते २ चमचे ताजे तुप गरम
|| करून घ्या.

३ } कोथींबीर हातावर चोळून वास घेतल्यास शिंका येणे
|| थांबते.

४ } मस आलेला असल्यास त्यावर कांदयाचा रस लावा.
|| मस तुकड़े होऊन पडून जाईल.

५ } जेवताना दररोज एक केळ खल्यास भूक वाढते.

६ } आवळा भाजून खाल्ल्यास खोकल्यावर आराम मिळतो.

७ } घाम जास्त येत असल्यास पाण्यात तुरटी मिसळून
|| अंघोळ करा.

८ } खोबऱ्याचे तेल गरम करून त्यात लसूण ठेचून टाका.
|| हे तेल कोमट झाले की थेंब थेंब कानात घाला.
|| कान दुखण्यापासून आराम मिळेल.

९ } दुधात हळद, मीठ व गुळ घालून गरम गरम
|| प्यायल्यास खोकल्यास आराम मिळतो.

१० } धने चावून चावून खाल्ल्यास कोणत्याही वेदनेत
|| आराम मिळतो.

११ } पालकाचा रस्व मध मिसळून दिल्यास अशक्त मुले
|| सुदृढ होतात.

१२ } रात्रीच्या जेवणाबरोबर कांदा खाल्ल्यास सर्दीची
|| तीव्रता कमी होते.

१३ } पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून उकळून घ्या.
|| सफरचंदाची साल काढून ती कापून घ्या. थोडसं पाणी
|| टाकून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या येईपर्यंत शिजवा.
|| थंड झाल्यावर मिक्सर मध्ये टाका. बर्फ घालून थंड करून
|| प्यायला द्या. हे पेय अत्यंत चांगले लागेल.

This post was last modified on April 20, 2023 12:18 pm

Categories: आरोग्य
Tags: batwahealth
Davandi: