X

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी.. 11/03/023

“एकदाच आम्हाला गोळ्या घालून…”, ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या घरी धाड टाकली आहे.

“उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कपिल शर्माप्रमाणे हास्यकलाकार..” किरीट सोमय्यांनी उडवली खिल्ली
भाजपा नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे

रोहित शर्माचा धमाका! सर्वात मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत कोरलं नाव
सचिन, कोहली आणि द्रविडनंतर आता रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

चर्चेतील चेहरा.. देवेंद्र फडणवीसच सरकारचा खरा चेहरा
भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री असले तरी फडणवीस हाच सरकारचा खरा चेहरा म्हणून बघायला मिळते.

“भाजपात सगळे दुधाने धुतलेले…” मुश्रीफांवरील ईडीच्या कारवाईनंतर नाना पटोलेंची तिखट प्रतिक्रिया

मोठी बातमी! Infosys चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, आता ‘या’ कंपनीचे असणार सीईओ
मोहित जोशी गेल्या २२ वर्षांपासून इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होते.

🤨 तुम्ही गद्दारांसोबत जायला नको होतं एक नाही दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी बच्चू कडून घेरलं
https://davandi.in/2023/03/11/तुम्ही-गद्दारांसोबत-जायल/

📑 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर झाल्या ,कधी लागणार निकाल!जाणून घ्या
https://davandi.in/2023/03/11/ssc-hsc-results-10-वी-आणि-12-वीच्या-निकालाच्/

🛕 ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात तब्बल २ हजार किलो द्राक्षांची आरास‼️
https://davandi.in/2023/03/11/पुणे-संकष्टी-चतुर्थीनिम/

🤪 आजीची सायकल सवारी ! या बहाद्दराने अस केला जुगाड व्हायरल Video पाहून तुम्हाला ही हसू आल्या शिवाय राहणार नाही
https://davandi.in/2023/03/11/आजीची-सायकल-सवारी-या-बहाद/

🤔Gk Que : मुलींची अशी कोणती गोष्ट आहे जी अंघोळ करूनही भिजत नाही❓
पहा 👇👇
📲 http://bit.ly/3J0WaSQ

This post was last modified on March 11, 2023 12:35 pm

Tags: newstrending
Davandi: