“एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ! रामराज्य आणायचं असेल तर…” राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल
अयोध्येला देव दर्शन करा, पण बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
“अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर अयोध्या दौऱ्यात गेलेल्या गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंनी टीका केली आहे.
“यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असणार, कारण…”, हवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज
यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल.
“राहुल गांधींचे ‘नको’ त्या उद्योगपतींशी संबंध, ते विदेशात…”; ‘त्या’ ट्वीटवरून गुलाम नबी आझादांचं टीकास्र!
“रणबीर कपूर गेला खड्ड्यात” अभिनेत्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावर उर्फी जावेदचे स्पष्टीकरण; म्हणाली “मी असं…”
रणबीर कपूरने उर्फीच्या फॅशन सेन्सचे वाईट निवड (बॅड टेस्ट) असे वर्णन केले होते
‘अमूल दूध’ की ‘नंदिनी दूध’? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले; कर्नाटकमध्ये नेमके काय घडतेय? जाणून घ्या
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने कंबर कसली आहे.
“संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुंड आणि चोर, त्यांनी…”, शहाजीबापू पाटलांचं विधान!
शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ‘अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत’, अमरावती विभागात ७ हजार ४०० हेक्टरांवरील पिकांचे नुकसान
शिवाजीनगर कोविड सेंटरप्रकरणी उद्धव ठाकरे, लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा – किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे आणि लाईफ लाईन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.
शिवसेना भवन आणि निधी शिंदे गटाला द्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
शिवसेना भवन आणि निधीवर दावा करणार नाही, असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते.
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “जे पाकिस्तानला जमलं नाही…”
इम्रान खान म्हणतात, “क्वाडचे सदस्य असूनही अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारतानं रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळवलं. आपल्या सरकारकडूनही…!”
😱 जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट 1-2 लाखांना नाही तर ‘एवढ्या’ कोटींना विकली
👇येथे वाचा 👇
https://wp.me/peIBTQ-8r
https://wp.me/peIBTQ-8r
📱 Vodafone-Idea ने लॉन्च केला ‘हा’ प्रीपेड प्लान, 30 दिवस… चला जाणून घेऊया
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/10/vi-रिचार्ज-प्लॅन-vodafone-idea-ने-लॉन्च/
🤔रातो रात 💰करोडपती/💷लखपती व्हायचे आहे❓ मग🏏 Dream 11 मध्ये टीम बनवण्याआधी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/10/ipl-2023-dream11-मध्ये-रातो-रात-करोडपती/
💁♂️ सर्व ग्रुप्स ऍडमिन्सला पगार चालू ……
https://wp.me/peIBTQ-8w
https://wp.me/peIBTQ-8w
This post was last modified on April 10, 2023 12:16 pm