X

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 01/03/23 वाचा

पुणे: महावितरणचा घरगुती ग्राहकांना ‘शॉक’; वीजदरात दहा टक्के दरवाढ
१ एप्रिलपासून सामान्य माणसांवर ही दुसरी दरवाढ लादली गेली आहे.

“सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर…”, पदवीवरून केजरीवालांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
“उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांच्या शिक्षणाबद्दल संशय वाढला आहे”

अर्थव्यवस्थेला बूस्टर! कॉम्प्युटरपासून कारपर्यंत सरकारने खरेदी केल्या २ लाख कोटींच्या वस्तू
जेम पोर्टलद्वारे खरेदी-विक्रीच्या बाबतीत गुजरात अव्वल स्थानावर आहे. यानंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही अशी राज्ये आघाडीवर आहेत, जी या यादीत सर्वात वर आहेत.

दुबईला जाणाऱ्या विमानाला चिमणीची धडक, दिल्ली विमानतळावर अलर्ट घोषित, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण
दिल्ली विमानतळावर दुबईला जाणाऱ्या विमानाला चिमणी धडकल्याने विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाआधी केरळच्या वायकोम येथे झाला होता अस्पृश्यतेच्या विरोधातला मोठा लढा

सोलापुरात पाणी प्रश्नावर सत्ताधारी भाजप आमदारावर आंदोलनाची वेळ
सत्ताधारी आमदार असूनही आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल देशमुख यांनी खंत व्यक्त केली

💁‍♂️ खुशखबर! सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवले, जाणून घ्या किती होणार फायदा.‼️
👇👇
https://davandi.in/2023/04/01/चांगली-बातमी-सरकारने-छोट/

🧐 1 कोटींहून अधिक मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक झाले, जर तुम्ही तसे केले नसेल तर प्रक्रिया जाणून घ्या
👇 प्रक्रिया 👇
https://davandi.in/2023/04/01/aadhar-mobile-link-1-कोटींहून-अधिक-मोबाईल-न/

💁‍♂️ असा शिक्षक तुम्ही पाहिलाच नसेल! त्यांचा हा फरक ऐकूण तुम्हाला हसू आल्या शिवाय राहणार नाही‼️
👇👇
https://davandi.in/2023/04/01/viral-video-असा-शिक्षक-तुम्ही-पाहिल/

💁‍♂️ खुशखबर! IPPB ने WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली
👇 पहा प्रोसेस 👇
https://davandi.in/2023/04/01/चांगली-बातमी-ippb-ने-whatsapp-बँकिंग-स/

This post was last modified on April 1, 2023 12:26 pm

Davandi: