X

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 25/4/23

◼️“शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक”

◼️अतिकची पत्नी मोस्ट वाँटेड शाईस्ता परवीन आत्मसमर्पण करणार? त्याआधी करतेय ‘ही’ तयारी
माफिया अतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीन आत्मसमर्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

हे ही वाचा : “बिल गेट” चे भारतीय लोकांविषयी मत

◼️“रिफायनरी परिसरात विदर्भातील आमदाराच्या नावावर ६० एकर जमीन, त्याने…”, जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बारसू सलगाव येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलनावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

◼️“आता काय माझा अर्धा भाग तिकडं अन् अर्धा इकडं आणू?” ‘नॉट रीचेबल’ प्रकरणावर अजित पवार वैतागले!
अजित पवार म्हणतात, “अशा गोष्टींवर मला सारखं सारखं जाऊन सांगावंसं वाटत नाही. मी माझं एकदाच काय ते एक घाव दोन तुकडे करतो. जरा कुठे दिसलो नाही की…!”

हे ही वाचा : तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने आहे, 14 जूनपर्यंत आधार अपडेट मोफत करा अन्यथा…

◼️२०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार? एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान फडणवीसांचं थेट विधान
२०२४ च्या निवडणुकीत कोण मुख्यमंत्री असणार? यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

◼️अजित पवारांपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीसांचाही खोचक प्रश्न! “कोण संजय राऊत?”
जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या कुठल्या प्रश्नावर हा खोचक प्रश्न विचारला आहे?

हे ही वाचा : विमा कंपन्याने दावा नाकारल्यास…

◼️अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सशी भिडणार, हार्दिक-रोहित आमनेसामने, कोण मारणार बाजी?

◼️कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पहिला विजय सत्तारूढ गटाचा, महादेवराव महाडिक संस्था गटातून विजयी
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या विजयाची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून विजय मिळवला आहे.

हे ही वाचा : मेट्रो रुळांवर नव्हे, पाण्यावर धावणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा कंदील

◼️रस्त्यावर खड्डे पडल्यास कारवाई होणार; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा ठेकेदारांना इशारा
हाती घेतलेली रस्त्यांची कामे विनाविलंब तसेच गुणवत्ता पूर्ण करावीत, या कामांवर कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

◼️मुकेश अंबानींनी मनोज मोदींना भेट दिली १५०० कोटींची भव्य दिव्य इमारत; बिल्डिंगचे फीचर्स वाचून व्हाल थक्क
Mukesh Ambani News: मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे दीर्घकाळ कर्मचारी आहेत. मोदींना गिफ्ट म्हणून मिळालेली ‘वृंदावन’ नावाची नवीन मालमत्ता १५०० कोटींची आहे

हे ही वाचा : पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे …..! हवामान विभागाचा नवा अंदाज…

◼️ठाण्यात ‘ठाणे ईट राईट मिलेट’ मेळावा; भरड धान्याचा आहारात समावेश करण्याबाबत होणार जनजागृती
ठाणे येथील गावदेवी मैदानात २९ एप्रिल रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

◼️वर्धा : संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने तणाव; हिंदी विद्यापीठात नवा वाद
विद्यापीठ परिसरातील कबीर टेकडी भागात संत तुकाराम महाराज यांचा पुतळा आहे. त्याची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यावर प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत पोलीस तक्रार केली.

◼️नव्वदीतही एचडी देवेगौडा उतरले प्रचाराच्या रणधुमाळीत, जेडीएसच्या विजयासाठी रणरणत्या उन्हात प्रचार
एचडी कुमारस्वामी प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा स्वतः प्रचारात उतरले आहेत.

This post was last modified on %s = human-readable time difference 1:43 pm

Davandi: