डिजिटल ग्रामपंचायत : मेरी पंचायत’ अँप लाँच — ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निर्णयाचा पारदर्शक लेखाजोखा एकाच क्लिकवर!
काय मिळेल?
- निधी व खर्च — ग्रामपंचायतीची बँक खाती आणि खर्चाची संपूर्ण माहिती
- कामांची प्रगती — रस्ते, पाणी, इमारती इ. कोणत्या टप्प्यावर आहेत ते लाइव्ह ट्रॅक करा
- सदस्य व समित्या — सरपंच, सदस्यांची यादी व त्यांच्या जवाबदाऱ्या
- नोटीस बोर्ड — ताज्या शासकीय सूचना, बैठकांचे ठराव थेट तुमच्या हातात
डिजिटल ग्रामपंचायत : पाणी स्रोत व नळजोडणी — स्रोतांची तपशीलवार नोंद व पाणी तपासणीची माहिती
तुमचा आवाज, तुमची पंचायतीतली ताकद!
डिजिटल ग्रामपंचायत : २५० शब्दांत अभिप्राय द्या, फोटो अपलोड करून चुका दाखवा किंवा उत्तम कामाचं कौतुक करा.
डिजिटल ग्रामपंचायत : “लोकशाहीची खरी शक्ती म्हणजे पारदर्शकता; ‘मेरी पंचायत’ अँपमुळे ती आता प्रत्येकाच्या हातात आली आहे!”
>>> मोठी बातमी! एअर इंडियाचं विमान कोसळलं, सगळीकडे धुराचे लोट
आजच डाउनलोड करा आणि आपल्या गावाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी व्हा!
ही माहिती इतरांनाही शेअर करा — प्रत्येक नागरिकापर्यंत ‘मेरी पंचायत’ पोहोचवा!
गाव सुधारेल तेव्हा देश घडेल!
This post was last modified on June 12, 2025 11:39 am