“तुमचं यशस्वी वैद्यकीय करिअर इथून सुरू होतं – जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनमध्ये प्रवेश सुरु!”

तुमचं यशस्वी वैद्यकीय करिअर

प्रवेश सुरु सर्वोत्तम शिक्षण आणि यशस्वी करिअर साठी जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन.* मध्ये

घडवा आपले करिअर १० वी १२ वी पदवीधर (पास / नापास विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय. शिवाय शंभर टक्के नोकरीची संधी देणारी अहमदनगर मधील नामांकित संस्था.मेडिकल, पॅरामेडिकल, व्यावसायिक आणि इतर दर्जेदार शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत. आजच आपला प्रवेश निश्चित करा

१००% नोकरीची संधी देणारे मेडिकल, पॅरामेडिकल, व्यवसायिक आणि इतर क्षेत्रातील दर्जेदार शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत.

कोर्सेस कालावधी: एक/दोन वर्षे

पात्रता: दहावी, बारावी, पदवीधर (पास/नापास)

संपर्क: 8830685732
9373560452

https://drive.google.com/file/d/1-2JUsDCryd5-jmVeB525xdOz0Iy9uRzy/view?usp=drivesdk

INSTITUTE OF PARA MEDICAL SCIENCES


▪️ Nursing Courses
▪️PGDMLT
▪️DMLT
▪️Operation Theater Assistant / Tech.
▪️CCH/ CGO/ CCS
▪️Hospital Management
▪️Dip. Course in Physiotherapy
▪️X-Ray/ECG/C.T. Scan/ MRI/Sonography/ Dialysis Tech./Cath.lab.Tech.
▪️Dental Mechanics Technician
▪️Dental Hygienist Tech.
▪️Optometry/Optician
▪️Dental Assistant
▪️Health & Sanitory Inspector
संपर्क: 8830685732

WhatsApp Image 2025 06 13 at 1.01.13 AM

9373560452

BOMBAY ACADEMY OF ARTS & EDUCATION
▪️Pre- PrimaryTeachers/ Montesary TeacherCourse
▪️Construction Supervisor
◆ Dip In Computer Technology
▪️Fire & Safety Management
▪️ Diploma in Electrician

१००% नोकरीची संधी मिळविण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.*

पत्ता:* बॉम्बे हॉस्पिटल/ बेकर्स समोर, वनविभाग कार्यालयामागे, नगर, संभाजीनगर रोड, अहिल्यानगर.

संपर्क:* 8830685732 9373560452

WhatsApp Image 2025 06 13 at 2.24.34 AM

“PM विद्यालक्ष्मी योजना 2025: उच्चशिक्षणासाठी मिळवा आर्थिक मदत, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या”

PM विद्यालक्ष्मी योजना

PM विद्यालक्ष्मी योजना : विद्यार्थ्यांना पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती दिली जाते.

सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे एक ऑनलाईन पोर्टल लॉन्च केली आहे.

PM विद्यालक्ष्मी योजना : या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या बँखांकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात.

या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत अर्जप्रक्रिया सोपी कशी होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना सर्वांत अघोदर पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर अर्जाची सर्व प्रक्रिया तसेच या योजनेसंदर्भातील माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. ‘

विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जाऊन नाव, पत्ता, इमेल आयडी आदी माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. लॉग इन करा.

लॉगीन केल्यावर संकेतस्थळावर नवे पेज खुले होईल.

>>>हार्ट पेशंटसाठी खूशखबर; हृदयविकारावर क्रांतीकारी उपचार सापडला

विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्यायावर क्लिक करा.

सर्व आवश्यक ती माहिती भरा. (शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न तसेच इतर माहित)

त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा. (आधार कार्ड, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र (लागू असेल तर), रहिवासी प्रमाणपत्र आदी.)

सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा तपासा.
सर्व माहिती योग्य भरलेली आहे की नाही ते पाहा.
त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज संकेतस्थळावर जमा करा.

तुम्ही तुमचा अर्ज जमा केल्यानंतर तो तपासला जाईल. तुमचा अर्ज स्वीकारण्यात आल्यास तशी माहिती तुम्हाला ई-मेल आमि मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून दिली जाईल. अशा प्रकारे तुम्ही विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शासकीय नोकरीची पात्रता व हमी असलेले कोर्सेस

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शासकीय नोकरीची पात्रता व हमी असलेले कोर्सेस

रिलायबल ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस्

कोर्सेस

बी.ए. (सिव्हिल सर्व्हिसेस)*

कालावधी : ३ वर्षे । पात्रता: बारावी। माध्यम इंग्रजी / मराठी

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट


हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) डायरेक्ट द्वितीय वर्षास प्रवेश मिळतो.
कालावधी : १.५ वर्ष । पात्रता बारावी ।माध्यम : इंग्रजी

WhatsApp Image 2025 06 09 at 4.20.02 AM

PGDMLT


कालावधी : १.५ वर्षे । पात्रता : B.Sc. । माध्यम : इंग्रजी

(MSBTE मान्यताप्राप्त)

DMLT (रक्त व लघवी तपासणी कोर्स)
कालावधी : २ वर्षे । पात्रता दहावी । माध्यम : इंग्रजी

Electrician (वीजतंत्री)* (शासकीय I.T.I. मध्ये Apprenticeship लागू)
कालावधी : २ वर्षे । पात्रता दहावी । माध्यम इंग्रजी / मराठी

डिप्लोमा इन आर्किटेक्ट ड्राफ्टसमन / बांधकाम पर्यवेक्षक

(बारावी सायन्स समकक्ष)
(स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)

कालावधी : २/१ वर्ष । पात्रता दहावी। माध्यम इंग्रजी / मराठी

Sanitary Inspector

कालावधी : १ वर्ष । पात्रता दहावी । माध्यम इंग्रजी / मराठी

रिलायबल कॉलेज
गणेशनगर, बोल्हेगाव रोड, नागापूर पुलाजवळ, नागापूर, एम.आय.डी.सी., अहिल्यानगर-४१४ १११

मो. 9850163586

9270678626, 9960307860

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शासकीय नोकरीची पात्रता व हमी असलेले कोर्सेस

पुणे विद्यापीठ उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्सी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु.

पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्सी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट ता.अहिल्यानगर येथील अहिल्यानगर उपकेंद्राच्या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये चार वर्षीय बी.एस्सी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

पुणे विद्यापीठ : सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील परीक्षा गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोजगार प्राप्तिसाठी हा चांगला अभ्यासक्रम आहे.

विद्यापीठाच्या नव्याने विकसित होत असलेल्या उपकेंद्र अहिल्यानगरच्या बाबुर्डी घुमट येथील सब कॅम्पसमध्ये सुरु होणारा हा पहिलाच अभ्यासक्रम असून अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने शैक्षणिक प्रवेश शुल्क अतिशय कमी ठेवले आहे.

तरी प्रस्तुत अभ्यासक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर उपकेंद्राच्या कार्यलयात संपर्क साधावा किंवा 9763544579 या नंबर वर संपर्क करावा.

Admission Open 2025 : प्रवेश देणे चालू आहे! तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात!

Admission Open 2025

Admission Open 2025 प्रवेश देणे चालू आहे! तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात!

https://www.instagram.com/reel/DJxupxVynr0/?igsh=N3o0N3YyMDM1MHB3

Admission Open 2025 : रेणुका व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर घेऊन येत आहे पॅरामेडिकल क्षेत्रातील करिअर घडवणारे खास कोर्सेस..!

तुम्ही फक्त 10वी, 12वी किंवा बी.एस्सी पास असाल तरी या कोर्सेस साठी अर्ज करू शकता!

आणि हे कोर्सेस फक्त 1, 2 किंवा 3 वर्षांचे आहेत!

🩺 डी.एम.एल.टी.
🏥 ओ. टी. असिस्टंट
🩻 एक्स-रे टेक्निशियन
☢️ रेडिओलॉजी टेक्निशियन
🩹 पी.जी.डी.एम.एल.टी.
🧑‍⚕️ जनरल ड्यूटी असिस्टंट
🦷 डेंटल लॅब टेक्निशियन
🧪 लॅबोरेटरी टेक्निशियन

आजच संपर्क साधा व यशस्वी करिअरची पहिली पायरी चढा :


9762691281 / 9850846870 8208871156 / 9325050977

हेही वाचा : Admission Open 2025 विद्यार्थी कमी असल्यामुळे नोकरीची 100% हमी.!

या कोर्सेसची वैशिष्ट्ये :


👨‍🏫 तज्ञ आणि अनुभवी शिक्षकवृंद तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करेल!
🎯 प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाईल!
💯 निकाल सुधारण्याची परंपरा आमच्या संस्थेची आहे!
💼 शिकल्यानंतर प्लेसमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे!

📞 आजच संपर्क साधा व यशस्वी करिअरची पहिली पायरी चढा :


9762691281 / 9850846870 8208871156 / 9325050977

📍 पत्ता : नगर-पुणे रोड, शिवसागर प्रोव्हिजन स्टोअरच्या मागे,वक्रतुण्ड सुपर मार्केट जवळ, केडगाव, अहील्यानगर (अहमदनगर)

रेणुका व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर तुमच्या स्वप्नांना द्या नवी दिशा!

न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर : मागणी जास्त आणि विद्यार्थी कमी असल्यामुळे नोकरीची १००% हमी.!

न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर – प्रवेश देणे चालू आहे!

https://www.instagram.com/reel/DJ0TdRsSR7o/?igsh=a2huNWZrajZsNmN6

न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर : बांधकाम क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवा!

स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम पर्यवेक्षक)

कोर्स कालावधी : 1 वर्ष
शैक्षणिक पात्रता : 10वी पास

सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स व शासकीय तसेच खाजगी बांधकाम कंपन्यांमध्ये संधी!

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी!


✅ शासकीय ठेकेदार व्हा (वर्ग – 7) व मिळवा लायसेन्स!
🏦 तसेच, १० लाखांपर्यंत बँक कर्ज उपलब्ध!
👍 १००% प्लेसमेंट ची खात्री!

न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर
न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर
अधिक माहितीसाठी संपर्क :


📱 9762691281
📱 9850846870
📱 8208871156

🖥️ कमी वेळेत कौशल्ये आत्मसात करा!
➡️ कॉम्प्युटर इंग्रजी टायपिंग (30/40 WPM)
➡️ कॉम्प्युटर टायपिंग मराठी (30/40 WPM)
⏳ कोर्स कालावधी : 6 महिने
🎓 शैक्षणिक पात्रता : १० वी पास

पत्ता :

शिवसागर प्रोव्हिजन स्टोअर्स मागे, सुशांतनगर, नगर-पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर (अहमदनगर)

💰 शासकीय नियमानुसार प्रवेश फी व प्रशिक्षण शुल्क
👨🏻‍💼 तज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तीक लक्ष त्यामुळे 100% विद्यार्थी पास होतात.
🏬 प्लेसमेंट सुविधा इतर कॉलेज च्या तुलनेत अत्यंत माफक फी
🚍 एस.टी. पास ची सुविधा

EDUCATION AFTER 10 std : १०वी नंतर काय? करिअर आणि शिक्षणाचे स्मार्ट पर्याय

EDUCATION AFTER 10 std

EDUCATION AFTER 10 std : शैक्षणिक प्रवाह (11वी – 12वी साठी)
हे पर्याय तुम्हाला उच्च शिक्षण आणि विशिष्ट करिअरच्या दिशेने नेतात.

    A. विज्ञान शाखा (Science Stream)

    • विषय:
    • PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) – अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, संगणक विज्ञान यासाठी.
    • PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) – वैद्यकीय (MBBS), फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी यासाठी.
    • PCMB (सर्व चार विषय) – दोन्ही क्षेत्रांसाठी पर्याय खुले ठेवण्यासाठी.
    • अतिरिक्त विषय: संगणक विज्ञान, मानसशास्त्र, IT.

    B. वाणिज्य शाखा (Commerce Stream)

    • विषय: लेखाशास्त्र, व्यवसाय अभ्यास, अर्थशास्त्र, गणित/IT.
    • करिअर पर्याय: चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), बँकिंग, फायनान्स, व्यवस्थापन.

    C. कला शाखा (Arts/Humanities Stream)

    • विषय: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषा (इंग्रजी, मराठी इ.).
    • करिअर पर्याय: कायदा, UPSC/MPSC, पत्रकारिता, शिक्षण, डिझाईन, सामाजिक कार्य.

    डिप्लोमा अभ्यासक्रम (साधारणतः 3 वर्षे)

    • हे कोर्सेस प्रॅक्टिकल कौशल्ये शिकवतात आणि नोकरीच्या त्वरित संधी देतात.
    • उदाहरणे:
    • अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल).
    • डिझाईन व अ‍ॅनिमेशन.
    • फॅशन डिझाईन.
    • हॉटेल मॅनेजमेंट.
    • संगणक अनुप्रयोग (DCA, ITI इ.).
    • पॅरामेडिकल (Lab Technician, Radiology).
    • फोटोग्राफी, फूड टेक्नॉलॉजी.

    ITI अभ्यासक्रम (Industrial Training Institute)

    • हाताळण्याचे कौशल्य (Technical Skills) विकसित करणारे अल्पकालीन कोर्सेस.
    • कालावधी: 6 महिने ते 2 वर्षे.
    • उदाहरणे:
    • इलेक्ट्रिशियन.
    • फिटर.
    • वेल्डर.
    • मोटर मेकॅनिक.
    • संगणक ऑपरेटर.
    • ड्रेस मेकिंग.

    पॉलिटेक्निक कोर्सेस

    • तांत्रिक शिक्षणावर लक्ष केंद्रित.
    • डिप्लोमा पूर्ण केल्यावर B.E./B.Tech च्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची संधी.

    EDUCATION AFTER 10 std व्यवसायिक अभ्यासक्रम (Vocational Courses)*l

    • कौशल्यविकासासाठी अल्पकालीन कोर्सेस (NSDC सर्टिफाइड).
    • उदाहरणे:*l
    • हेल्थकेअर.
    • ब्यूटी व वेलनेस.
    • लॉजिस्टिक्स.
    • रिटेल मॅनेजमेंट.
    • शेती.
    • मीडिया व अ‍ॅन्टरटेनमेंट.

    EDUCATION AFTER 10 std मुक्त शाळा शिक्षण (Open Schooling)

    • NIOS किंवा राज्य मुक्त विद्यालय बोर्ड मार्फत.
    • लवचिक शिक्षणासाठी, विशेषतः काम करत असणाऱ्यांसाठी किंवा वेगळ्या कारणांसाठी.

    1. सैनिकी शिक्षण संस्था
    • संरक्षण सेवांसाठी पूर्वतयारी.
    • उदाहरणे:
    • NDA (National Defence Academy) – 12वी नंतर प्रवेश.
    • सैनिक स्कूल.
    • राष्ट्रीय लष्करी शाळा (RMS).
    • नेव्ही/मर्चंट नेव्ही फाउंडेशन कोर्सेस.

    EDUCATION AFTER 10 std : स्पर्धा परीक्षांवर आधारित संधी

    • काही कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा आवश्यक.
    • उदाहरणे:
    • NDA (12वी नंतर).
    • NTSE, ऑलिंपियाड्स, स्कॉलरशिप परीक्षा.

    धन्यवाद,

    Teacher requirement : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला अखेर मंजुरी!

    Teacher requirement

    Teacher requirement :

    राज्यातील मान्यताप्राप्त खासगी तसेच अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने अखेर मान्यता दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

    राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू केला आहे.

    विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक ही नियमित पदे मंजूर केली आहेत.

    चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू केला आहे

    Teacher requirement : मात्र, नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत.

    या भरती प्रक्रियेसंदर्भातील अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे.

    ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ मधील गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्पा कार्यान्वित झाला आहे.

    या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता दिली आहे.

    त्याच धर्तीवर १०० टक्के सरळसेवेने पदे भरण्यास सशर्त मान्यता Teacher requirement : शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

    शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू केली आहे.

    शिक्षकेत्तर पदे रिक्त राहिल्यास त्यांची कामे शिक्षकांनाच करावी लागतात, ही वस्तुस्थिती असल्याचे शालेय शिक्षण विभागाने अखेर मान्य केले.

    प्रशासकीय पत्र व्यवहार, अभिलेखाचे जतन, ग्रंथालयाचे व्यवस्थापन, प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे, देखील शिक्षकांना करावी लागतात.

    परिणामी त्याचा अध्यापनावर आणि पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो, हे लक्षात घेऊन अखेर राज्य सरकारने शिक्षकेत्तर पदांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविला आहे.

    शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे.

    Teacher requirement : ”गेल्या तब्बल २१ वर्षांपासून राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती रखडलेली होती. तर अनेक दिवसांपासून अनुशेषाच्या नावाखाली ही पदभरती थांबवली होती. आता शिक्षकेत्तर पदभरती करण्याचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे.

    या निर्णयानुसार सर्व विभागीय आयुक्तांनी अनुशेष नोंदवही तपासून देण्याबाबत स्पष्ट सूचना दिली असून अनुशेष तपासणी करून पद भरती करण्यास मान्यता दिली आहे.

    या भरतीला मान्यता मिळाल्याने राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास पाच हजार शिक्षकेत्तरांना दिलासा मिळाला आहे.”

    Police bharti 2025 : “पोलीस भरती पुढे ढकलली! 15 सप्टेंबरपासून 10 हजार पदांसाठी प्रक्रिया”

    Police bharti 2025

    Police bharti 2025 : राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. त्यानंतर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते.

    त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेशोत्सव संपल्यावर होणार आहे. आगामी दहा हजार पोलिस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे १२ ते १३ लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे. सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल.

    Police bharti 2025 : दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीवेळी १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाखांवर अर्ज आले होते. आताही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील, यादृष्टीने पोलिस भरतीचे नियोजन केले जात आहे. Police bharti 2025 पोलिस भरतीची मैदानी एकाचवेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल. मैदानीतून १:१० प्रमाणात (एका पदासाठी दहा उमेदवार) उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षांत ही दुसरी मोठी पोलिस भरती होत आहे.

    एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन

    Police bharti 2025 : राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे.

    LifeLessons : “8 दिवसांचं नियोजन, पण 286 दिवस अवकाशात! यातून शिकण्यासारखं काय?”

    LifeLessons

    LifeLessons : फक्त 8 दिवसाच नियोजन, तब्बल 286 दिवसावर गेले.. ते पण अक्षरशः अवकाशात
    या गोष्टीतून 5 गोष्टी नक्की शिकायला मिळतात

    कल्पना करा:

    👉🏾 तुम्ही एका छोट्या सहलीसाठी पॅकिंग करता, पण जवळजवळ एका वर्षासाठी घरापासून लांब राहता.

    👉🏾 ताजी हवा नाही. खरी खुरी घरगुती जेवणं नाहीत. बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाही—फक्त रिकाम्या अवकाशात थांबून राहायचं.

    👉🏾 आणि कधी (किंवा खरंच) घरी परतता येईल का, याचीही खात्री नाही.

    … आणि आपण इथे असतो,

    10 मिनिटं ट्रॅफिकमध्ये अडकलो तरी चिडचिड करतो.

    एका व्यवहाराला काही महिने उशीर झाला तरी संयम सुटतो.

    एका नकारपत्रामुळे सगळं सोडून द्यावंसं वाटतं.

    LifeLessons : दृष्टीकोन बदला.

    या अंतराळवीरांकडे पर्यायच नव्हता.

    ते तिथून सुटण्यासाठी कोणतीही फ्लाइट बुक करू शकत नव्हते.
    त्यांना स्थिती स्वीकारून, शांत राहून, आणि संयमाने वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

    LifeLessons : 286 दिवसांचा अनिश्चिततेचा कालावधी.

    … आणि त्यांनी तो यशस्वीपणे पार केला!

    जर हे अंतराळवीर 8 दिवसांच्या ट्रिपवर जाऊन 9 महिने अवकाशात टिकू शकतात,
    तर तुम्ही आणि मी आयुष्यातले काही छोटे अडथळे, विलंब, आणि संघर्ष सहज झेलू शकतो!

    WhatsApp Image 2025 03 23 at 11.37.05 PM

    या गोष्टीतून या 5 गोष्टी नक्की शिकायला मिळतात

    watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे