केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
▪️ सरकारने मूग डाळीचे कमाल समर्थन मूल्य 10 टक्क्यांनी वाढवले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.
हे ही वाचा : – विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी केंद्र सरकार ‘या’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देणार ५० हजार रुपये, एक अर्ज करा आणि मिळवा …
▪️ ज्यामध्ये तूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ करून 7000 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
▪️ उडद डाळीच्या एमएसपीमध्येही 350 रुपयांनी वाढ करून 6950 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
▪️ मुगाचा एमएसपी 7755 रुपयांवरून 10.4 टक्क्यांनी वाढवून 8558 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
हे ही वाचा : – 2023-24 : विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; या अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडून आता मिळणार शिष्यवृत्ती! ही माहिती असलीच पाहिजे
This post was last modified on %s = human-readable time difference 8:50 am