X

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 25/03/23 वाचा

“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका
राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली.

“हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
विधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला.

एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच भरारी, हजारो हातांना देणार रोजगार
नवीन एअरलाइन्स Akasa Air देखील उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शेकडो नवीन विमानांची ऑर्डर देण्याबरोबरच कंपनी १,००० जणांची भरतीही करणार आहे.

“कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मयुरी देशमुखच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर केरळ काँग्रेस वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनी सांगितले की, आम्ही वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहोत.

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचा मोर्चा
राहुल गांधी यांची खासदरकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि रद्द केलेली खासदारकी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भर उन्हाळ्यात संततधार!, चंद्रपूर जिल्ह्याला झोडपले
शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे.

‘भीड’ चित्रपटाला वादाचा फटका; प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख
अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे

🌙 भव्य चंद्रकोर चंद्र आणि शुक्राचा आकाशातील दुर्मिळ संयोग
👇 एकदा पहाच 👇
https://davandi.in/2023/03/25/भव्य-चंद्रकोर-चंद्र-आणि-श/

💥 PM : मोदी सरकारची भेट, ९.५९ कोटी जनतेला मोठा दिलासा‼️
👇येथे वाचा 👇
👍 https://davandi.in/2023/03/25/pm-मोदी-सरकारची-भेट-९-५९-कोटी/

💁‍♂️ ‘या’ चार कारणांमुळे शिधापत्रिका रद्द होणार‼️सरकारने शिधापत्रिकांसाठी नवीन नियम जारी आत्ताच जाणून घ्या
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/03/25/आता-या-चार-कारणांमुळे-शिध/

💁‍♂️ देवाघरी जातांनाही हात🤲 रिकामा नको. ‼️
👇 येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/03/25/देवाघरी-जातांनाही-हात-रि/

This post was last modified on March 25, 2023 12:33 pm

Davandi: