◼️“नेतृत्व कोण करणार? हे ठरवण्याचा अधिकार केंद्राला”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंची वेगळी भूमिका
भाजपा आणि शिंदे गटातील धुसफूस बाहेर येताना दिसत आहे.
◼️ MI vs GT, IPL 2023: राशिद-नूरच्या फिरकीचा भेदक मारा, गुजरातने केला मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव
IPL 2023 Live Match Updates, MI vs GT : गुजरात टायटन्सच्या भेदक गोलंदाजीमुळं मुंबई इंडिनय्सचा दारूण पराभव झाला.
◼️ मोठी बातमी! पंजाबचे माजी मुख्यमंत्री व अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल यांचं निधन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख नेते प्रकाश सिंग बादल यांचं मंगळवारी निधन झालं.
◼️रिफायनरीवरून वादंग; बारसूमध्ये पोलीस बळाचा वापर करून माती परीक्षणाचे काम, दडपशाही थांबविण्याची विरोधकांची मागणी
कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वादंग निर्माण झाला आहे.
◼️पहाटेच्या वृक्षतोडीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शुक्रवारी सुनावणी
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामासाठी सोमवारी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने (एमएमआरसी) आरे वसाहत परिसरात वृक्षतोड केली.
◼️ २०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार? एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान फडणवीसांचं थेट विधान
२०२४ च्या निवडणुकीत कोण मुख्यमंत्री असणार? यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
◼️राहुल गांधी उच्च न्यायालयात, सूरत सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूरत सत्र न्यायालयाच्या निकालाला गुजरात उच्च न्यायालयात मंगळवारी आव्हान दिले
◼️ ‘इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून मुक्ती हवी’, दीपक केसरकर यांचे मत; शाळा पूर्वतयारी अभियानाचे उद्घाटन
‘सर्व पालकांनी पाल्याला मातृभाषेचा आदर करायला शिकवले पाहिजे. ज्या देशातील नागरिकांनी मातृभाषेत शिक्षण घेतले, त्या देशांनी प्रगती केली आणि जगाला उत्कृष्ट शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते दिले.
◼️ शाहीर साबळे यांचे मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान; शरद पवार यांचे प्रतिपादन, राज्यगीताच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन
गाण्याच्या माध्यमातून लोकांना वैचारिक दिशा देण्याचे कार्य शाहिर साबळे यांनी आयुष्यभर केले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
◼️ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा : जयभारत क्रीडा मंडळाला विजेतेपद
नवोदित क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात जयभारत क्रीडा मंडळ संघाने विजय क्लब संघाचे कडवे आव्हान ३८-३२ असे संपुष्टात आणत जेतेपद पटकावले.
◼️ महाराष्ट्रातील ४० भाजप नेते कर्नाटकात
‘‘गेल्या निवडणुकीत स्पष्ट जनादेश न दिल्याने कर्नाटकमध्ये झालेली काँग्रेस-जेडीयू सरकारची सर्कस तुम्ही अनुभवली आहे.
◼️ “तुझ्यापासून मुलगा हवाय”, पुत्र प्राप्तीसाठी विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा वारंवार बलात्कार
विद्यापीठातील प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला तब्बल एक वर्ष नरकयातना दिल्या आहेत.
This post was last modified on %s = human-readable time difference 1:56 am